पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan APK

Version 27.0 - com.appvishwa.tachan
appvishwa,tachan,news,magazines,पाठ,टाचण

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही :- दिनविशेष, पंचांग, सुविचार, शैक्षणिक साहित्य

पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan apk

Informazioni sull'APP

Scarica la versione 27.0 (27)
Dimensione apk7.04 MB
Sviluppatore di appSoluzione software di singolarità
Controllo malwareDI FIDUCIA
Installa su Android4.1.x e versioni successive
Pacchetto appcom.appvishwa.tachan.apk
MD5291bd3e721dae2bcb0c6797614ff87f0
tasso5
Sito web http://appvishwa.com/

Download पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan 27.0 APK

App Descrizione

पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan is appvishwa,tachan,news,magazines,पाठ,टाचण, content rating is Everyone (PEGI-3). This app is rated 5 by 1 users who are using this app. To know more about the company/developer, visit Singularity Software Solution website who developed it. com.appvishwa.tachan.apk apps can be downloaded and installed on Android 4.1.x and higher Android devices. The Latest Version of 27.0 Available for download. Download the app using your favorite browser and click Install to install the application. Please note that we provide both basic and pure APK files and faster download speeds than APK Mirror. This app APK has been downloaded 258+ times on store. You can also download com.appvishwa.tachan APK and run it with the popular Android Emulators.

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही :-  दिनविशेष, पंचांग, सुविचार, शैक्षणिक साहित्य
आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून  आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण app परिपाठ व शिक्षक डायरी ह्या app च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे app आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे 
मित्रानो पाठ टाचण ह्या app च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता 
विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल 
तसेच पाठ टाचण तुम्ही pdf  स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक smart work करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात 
भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव ,शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल 
तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट,स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे tab देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया  अधिक सुकर ,आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण app पेव फुटलेले app नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या app मध्ये blog open करत नाही किंवा appgayser सारखे android tool वापरात नाही 
हे पाठ टाचण app तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd  sdk   app  आहे ,अगदी परिपाठ app सारखेच 
जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे app आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा ,त्याचा रीवेव व feedback आम्हाला प्ले स्टोर वर ,फेसबुकवर व whatsapp group वर देण्यास विसरू नका...
तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे ,जि.प शाळा काळडोहवस्ती ,मणेराजुरी ता-तासगाव ,जि- सांगली 
Whatsapp no-8623864952 

Registro modifiche app

  • Setu Tachan Included

Schermate delle app

पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 1पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 2पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 3पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 4पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 5पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 6पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 7पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan App Screen 8

Versioni precedenti

Altre app Android da considerare